बातम्या आणि माध्यमे

घडामोडी

ताज्या बातम्या

सर्व बातम्या
‘रामपर्व’ जीवनग्रंथाचे प्रकाशन

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७५ वर्षांच्या जीवनप्रवासावरील विजय इंदूकेशव पवार लिखित ‘रामपर्व’ हा ग्रंथ डिंपल प्रकाशनतर्फे प्रकाशित झाला.

पनवेल महानगरपालिकेत भाजपाला ७८ पैकी ६० जागा

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने सुमारे ८० टक्के जागा जिंकून पनवेल महानगरपालिकेवर एकहाती सत्ता मिळवली.

रायगड जिल्हा परिषदेवर प्रथमच भाजपाचा अध्यक्ष

रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी प्रथमच भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विराजमान झाला. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केले.