बातम्या आणि माध्यमे

ताज्या बातम्या

ताजी बातमी

‘रामपर्व’ जीवनग्रंथाचे प्रकाशन

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७५ वर्षांच्या जीवनप्रवासावरील विजय इंदूकेशव पवार लिखित ‘रामपर्व’ हा ग्रंथ डिंपल प्रकाशनतर्फे प्रकाशित झाला.

अधिक वाचा
पनवेल महानगरपालिकेत भाजपाला ७८ पैकी ६० जागा

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने सुमारे ८० टक्के जागा जिंकून पनवेल महानगरपालिकेवर एकहाती सत्ता मिळवली.

रायगड जिल्हा परिषदेवर प्रथमच भाजपाचा अध्यक्ष

रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी प्रथमच भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विराजमान झाला. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केले.

‘लोकनेते रामशेठ ठाकूर मैदाना’वर नमो चषक स्पर्धा

उलवे नोडमधील खारकोपर स्थानकासमोरील ‘लोकनेते रामशेठ ठाकूर मैदाना’वर २३ ते २५ जानेवारी २०२५ दरम्यान नमो चषक क्रीडा स्पर्धा पार पडल्या.

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थिती

२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित राहिले.

‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मान

सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रांतील प्रेरणादायी कार्याबद्दल खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

न्हावा खाडी येथे ‘रामबाग’ उद्यानाचे लोकार्पण

जन्मगाव न्हावा खाडी येथे उभारलेल्या ‘रामबाग’ उद्यानाचे लोकार्पण नातू चि. अमोघ प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले.